शरद पवारांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. संजय राऊत यांनी तर लेख लिहून शरद पवारांवर टीका केली. आता मविआचा प्रयोग गुंडाळण्याची वेळ आली आहे, याचेच हे संकेत आहेत. फक्त त्याची घोषणा कोण करणार याची प्रतीक्षा आहे.