मोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता

मोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक वेळा राजकीय चर्चांमधून एक सूर उमटत आहे. तो म्हणजे बंगालच्या राजकारणात आजवर जातीच्या आधारावर मतदान झालं नाही, जातीला महत्व नव्हतं. या दाव्याला मुळापासून उपटून टाकणारा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मोरीच्छपी नावाच्या एका बेटावर १९७९ साली झालेल्या हत्याकांडाच्या रूपातून आम्ही बंगाली समाज आणि राजकारणात असलेली जातीयता दाखवायचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version