मराठी स्टार दक्षिणेतही हिट..

मराठी स्टार दक्षिणेतही हिट.. | Pushpa | Shreyas Talpade | Dubbing | Filmy Focus | News Danka Marathi

‘पुष्पा’साठी श्रेयस तळपदेने हिंदी डबिंग केले तसेच अनेक महाराष्ट्रीय कलाकारांनी दक्षिणेकडील भाषेतील अर्थात कन्नड तमिळ तेलगू मल्याळम अशा चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. तेथील व्यावसायिक शिस्त आणि ग्लॅमरचा झक्कास अनुभव घेत आहेत. काहीनी तेथे आपले उत्तम स्थान निर्माण केले आहे.

Exit mobile version