मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा प्रवास आता हिंदुत्वाच्या वाटेवर सुरू झाला आहे. लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे, पण त्यांना खरोखरच सूर सापडला आहे का? मराठीहृदयसम्राटपासून सुरू झालेला प्रवास कुठपर्यंत जाणार आहे?