स्टाइल आयकॉन या सौंदर्य स्पर्धेत मराठमोळ्या अंजली साखरेंनी उपविजेतेपद मिळविले. अशा स्पर्धांची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मराठीतूनच खणखणीत उत्तरे देत आत्मविश्वासाने त्यांनी हे यश मिळविले.