मराठी सिनेमा चे ‘प्रीमियर’

मराठी सिनेमा चे 'प्रीमियर'

चित्रपटसृष्टीकडे जर आपण पाहिलं तर अगोदर जेव्हा मराठी चित्रपट लोकांच्या भेटीसाठी यायचा तेव्हा त्या चित्रपटाचा प्रीमियर पण त्याच दिवशी खूप साध्या पद्धतीने पार पडायचा. पण आता जेव्हा चित्रपटाचा प्रीमियर होतो तेव्हा खूप मोठ्या पद्धतीने तो साजरा केला जातो. हिंदी चित्रपटाचा प्रीमियर, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवशी अगोदर असतो. तर मराठी चित्रपटाचा प्रीमियर चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होतो त्याच दिवशी संध्याकाळी पार पाडला जातो. तर त्यावरचा हा खास फोकस नक्की पहा.

Exit mobile version