आपल्या पक्षाला मतदान केले नाही म्हटल्यावर इंडी आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या तृणमूल काँग्रेस या घटक पक्षाच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये लोकांचा सूड उगवायला सुरुवात केलेली आहे.