कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो…

कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो... | Dinesh Kanji | Subhash Desai | Bhushan Desai | Uddhav Thackeray |

शिउबाठाचे नेते, ठाकरेंचे निष्ठावान, माजी मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. चिरंजीवांच्या पक्ष बदलामुळे क्लेश झाल्याची प्रतिक्रीया सुभाष देसाई यांनी दिलेली आहे. परंतु हा क्लेश त्यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version