कसब्यावर बोलू काही…भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

कसब्यावर बोलू काही...भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का? | Dinesh Kanji |

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. चिंचवडमध्ये भाजपाला विजय मिळाला, कसब्यात पराभव. सुमारे तीन दशकं भाजपाचा बालेकिल्ला राहीलेल्या कसब्यातील पराभव भाजपासाठी जिव्हारी लागणारा आहे. पेठांमधून तरुणांची मतं काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांना पडली ही बाब भाजपासाठी चिंताजनक आहे.

Exit mobile version