होऊनच जाऊ द्या!व्होट जिहादची चौकशी

होऊनच जाऊ द्या!व्होट जिहादची चौकशी | Mahesh Vichare | Vote Jihad | Mahavikas Aghadi | Mahayuti S |

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद असा उल्लेख करून लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्याचे म्हटले होते. त्याची चौकशी आता निवडणूक आयोग करणार आहे. पण लोकसभा निवडणुकीत असा प्रकार घडलेला होता. तो लोकशाहीला धोकादायक आहे. याचे भान राजकीय पक्षांना आले तर ठीक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राला वाहिलेला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ प्रकाशित झाला आहे. आपला अंक आजच नोंदवा. कुरियरसाठी १०० रुपये अतिरिक्त असतील. पुढील बँक खात्यावर आपण पैसे भरू शकता. शिवाय, GPAY क्रमांकही सोबत दिला आहे. Itihas Media Bank of Baroda A/c : 22890200000646 ifsc : BARB0POINSU GPAY : 9004850449

Exit mobile version