म्युकरमायकॉसिस एक दुर्लक्षित आजार

म्युकरमायकॉसिस एक दुर्लक्षित आजार

सध्या कोविड १९ महामारीने संपूर्ण जग हादरून गेले आहे पण आता त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि आता रोगावर लस पण उपलब्ध आहे परंतु या कोविडच्या पाठोपाठ वेगळा आजार समोर येत आहे आणि त्याचे नाव आहे म्युकरमायकॉसिस. हा दुर्लक्षित आजार होता पण आता तो समोर येत आहे. याच म्युकरमायकॉसिस बद्दल केलेलं हे विश्लेषण.

Exit mobile version