केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात भारताचीच बदनामी केली. त्यावरून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांचे बंधू वरुण गांधी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात अशाच विषयावर बोलण्यासाठी दिलेले आमंत्रण धुडकावले. त्यातून वरुण गांधी, राहुल गांधी यांच्यातला फरक लक्षात येतो.