ठाकरे सरकारचे नेते आणि शेल कंपन्यांचे झोलझाल

ठाकरे सरकारचे नेते आणि शेल कंपन्यांचे झोलझाल | Uddhav Thackeray | Anil Deshmukh | Sonia Gandhi |

अनिल देशमुख असो वा यशवंत जाधव ठाकरे सरकारच्या प्रत्येक नेत्याच्या काळ्या धनाचे धागेदोरे कोलकात्यात जातायत. कोलकात्यातील शेल कम्पन्यांच्या माध्यमातून काळ्या पैशाची सफाई होते आहे. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा पैसे पांढरा होईन राज्यात येतोय. काय आहे ठाकरे सरकार आणि शेल कम्पन्यांचे हे कनेक्शन? या कनेक्शन ला ED ने कसे उघड केले आहे. यामुळे कोण कोण गोत्यात येणार आहे….

Exit mobile version