दुसऱ्या साठी कबर खणणारा अखेर स्वत:च त्या खड्ड्यात पडतो, असे म्हणतात. परंतु हे फक्त मोहऱ्यांबद्दल होताना दिसते, सूत्रधार मात्र मोकाटच राहतात. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासाठी लावलेल्या सापळ्यात माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण स्वत: अडकले. चाळीसगाव