शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या १०९ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले जाणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. असाच कठोर निर्णय सरकारमधील दोषींविरोधात मात्र तातडीने घेतला जात नाही.