भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा करताना पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून तथाकथित पुरोगामी मंडळींना पोटदुखी झाली आहे.