स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नसणार त्यामुळे आधीच तोळामासा झालेली महाविकास आघाडी तुटली यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे.