कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर देशातील सर्वच गोष्टी पूर्ववत झाल्या. मुंबई लोकलपासून ते नाईट क्लब आणि पब्सपर्यंत सगळ्या गोष्टी पद्धतशीर सुरू होत्या. पण तरिही कोरोनाची दुसरी लाट आल्यावर हिंदूच्या पवित्र कुंभमेळ्याच्याच नावाने अनेक जण छाती बडवू लागले. पण खरंच कोरोनाची कोणतीच खबरदारी कुंभमेळ्यात घेतली जात नव्हती का? की फक्त कोरोनाचे निमित्त साधून कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा हा कट होता?? जाणून घेऊया कुंभमेळ्यात जाऊन आलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांच्याकडून