असे करावे मंगळागौरीचे व्रत…

असे करावे मंगळागौरीचे व्रत...

श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचे जितके महत्त्व आहेत तेवढेच महत्त्व मंगळवाराचे आहे. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. ही पूजा कशी करावी?, ही पूजा करत असताना काय करावे आणि काय करू नये याविषयी महाजन गुरुजी या व्हिडिओमधून सांगत आहेत.

Exit mobile version