सामनाच्या जाहीरातीतून केसरकरांचे निमंत्रण

सामनाच्या जाहीरातीतून केसरकरांचे  निमंत्रण | Dinesh Kanji | Aditya Thackeray | Eknath Shinde

वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमच्या डोममध्ये पहील्या मराठा तितुका मेळवावा, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे आमंत्रण नाही म्हणून वरळीचे आमदार, माजी मंत्री आदीत्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहेत, म्हणे.
मराठीचा गजर करण्यासाठी जगभरातील मराठी भाषकांचा समावेश असलेल्या एका सोहळ्याचे आयोजन शिंदे-फडणवीस सरकारने केले ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. परंतु अशा कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद निर्माण होणे तितकेच दुर्दैवी. निमंत्रणाच्या या वादावर शिंदे-फडणवीस सरकारच्या मराठी विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले उत्तर स्पष्ट आणि परखड आहे.

Exit mobile version