द काश्मीर फाइल्सच्या निमित्ताने या चित्रपटाला कसे रोखता येईल, कसा त्याचा आवाज दाबून टाकता येईल असे प्रयत्न राजरोस सुरू आहेत. पण लोकांनी हा प्रपोगंडा ओळखलेला आहे.