अनंत करमुसे यांना तत्कालिन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बंगल्यावर नेऊन केलेल्या मारहाणीचा मुद्दा गेली तीन वर्षे चर्चेत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. पण या प्रकरणातून वैभव कदम या पोलिसाने आत्महत्या केली. त्याचा सूत्रधार कोण? असा खडा सवाल करमुसे करतात.