कोलकाता येथे झालेल्या बलात्कार घटनेनंतर देशात संताप व्यक्त केला गेला. त्यावर ज्येष्ठ वकील कपिल सीबल यांनी बलात्काराचा तमाशा करू नका असा सल्ला दिला आहे.