काळाराम मंदिर पत्रकखोट्या नरेटिव्हचा मारा सुरू झाला हो!
Team News Danka
Updated: Mon 24th June 2024, 05:45 PM
काळाराम मंदिरात विशिष्ट वर्गाला प्रवेश देता कामा नये असे एक पत्रक व्हायरल झाले आणि लगेच ‘समाजसुधारक’ सज्ज झाले. पण वास्तव समोर आल्यावर त्यांची तोंडे बंद झाली. विधानसभेसाठी आता अशी खोटी नरेटिव्ह रचणे सुरू झाले आहे. नागरिकांनी सावध राहायला हवे.