मशिदींवरचे भोंगे उतरवा नाहीतर हनुमान चालिसा म्हणू असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर आता मंदिरांना कसा त्याचा फटका बसतो आहे असे म्हणत मुद्द्याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न होतो आहे.