जैसे ज्याचे कर्म तैसे ‘जेल’ देतो रे ईश्वर

जैसे ज्याचे कर्म तैसे 'जेल' देतो रे ईश्वर

सध्या महाराष्ट्रात दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरं सचिन वाझे. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणानंतर महाराष्ट्रात महावसूली सरकारचे मन्थली टार्गेट्स सगळ्यांसमोर आले. त्यांनतर सचिन वाझेच्या पत्रातून अनिल देशमुखांबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही नावं बाहेर आली. इतके दिवस सचिन वाझे हा एनआयए कोठडीत होता परंतु त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे. तळोजा जेल हे या आधीही एकदा मीडियामध्ये प्रकाशझोतात आलेलं होतं आणि तेव्हाही सचिन वाझे याच्याशीच निगडीत प्रकरण होते आणि हा एक प्रकारे काव्यात्मक न्यायदेखील आहे. ही काय गोम आहे हे या व्हिडिओमधून पहा.

Exit mobile version