जरांगेना आता भुजबळांकडून येवल्याचे निमंत्रण

जरांगेना आता भुजबळांकडून येवल्याचे निमंत्रण | Mahesh Vichare | Jarange Patil | Chagan Bhujbal

मनोज जरांगे हे सातत्याने छगन भुजबळांवर टीका करत असतात. शिवाय ते राजकारणात उतरण्याची भाषाही करतात. आता थेट भुजबळांनी त्यांना आव्हान दिले आहे.

Exit mobile version