एकनाथ शिंदे आरक्षण देऊ इच्छितात पण फडणवीस तयार नाहीत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.