पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ ही एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली. एक प्रकारे ही योजना म्हणजे गेम चेंजर आहे असं म्हणता येईल. या योजनेमुळे देशातील अनेक लोकांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक योजनांचे आर्थिक लाभ हे लोकांना थेट खात्यात मिळतात. याचबरोबर महिला सक्षमीकरण, भ्रष्टाचार विरोधात लढा, कॅशलेस व्यवहार अशी अनेक उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून सध्या करता येत आहेत. Prime Minister Narendra Modi launched an ambitious scheme called ‘Pradhan Mantri Jan Dhan Yojana’ in 2014. In a way, this scheme can be said to be a game changer. Due to this scheme many people in the country have opened bank accounts. So, the financial benefits of many schemes are directly credited to people’s accounts. Along with this, many objectives such as women empowerment, fight against corruption, cashless transaction can be achieved through this scheme. #narendramodi #jandhanyojna #rajivgandhi