प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्लादिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाशी युती करण्यासाठी त्यांनी हा पर्याय ठेवला आहे. पण हा सल्ला द्यायला जरा उशीरच झाला.