कमाल आहे, कोल्हेना महारावांचे भाषणच माहीत नाही म्हणे !

कमाल आहे, कोल्हेना महारावांचे भाषणच माहीत नाही म्हणे ! Mahesh Vichare | Amol Kolhe | Maharao

शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव या हिंदू द्वेष्ट्या पत्रकाराने केलेला अपमान राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांच्या गावीही नाही. पंतप्रधान मोदींची भाषणे ते ऐकतात पण आपल्या साहेबांच्या कार्यक्रमाचा त्यांना थांगपत्ता नाही.

Exit mobile version