विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही… | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Ajit Pawar |

सरकार हातचे गेल्यानंतरही उद्धव ठाकरे घर सोडायला तयार नव्हते. पण पक्ष गमावल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतलेले दिसते. अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीला सुरू झाले. परंतु आज ते विधी मंडळात अवतरले. एखादा विषय असला तर मी विधी मंडळात जाईन असे ठाकरे म्हणाले आहेत.

Exit mobile version