महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत सहाय्य करत असलेल्या आशा सेविकांना पुरेसे मानधन मिळत नाही. त्यासंदर्भातील त्यांच्या मागण्या दीर्घकालीन आहेत. आता तर त्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. त्यांचे प्रश्न महाराष्ट्रातील सरकार सोडवेल का? जाणून घेऊया.