शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर ईडी दबाव आणते आहे, असा आरोप केला आहे. हे आरोप करताना ईडीलाही त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यातून त्यांची अस्वस्थता पुरेशी स्पष्ट झाली.