प्रियांका चतुर्वेदींचा उबाठाला टाटा बायबाय?

प्रियांका चतुर्वेदींचा उबाठाला टाटा बायबाय? | Mahesh Vichare | Priyanka Chaturvedi | NCP | Shivsena

प्रियांका चतुर्वेदी या उबाठाच्या राज्यसभेतील खासदार आहेत. त्या येत्या काळात अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा मंगळवारी रंगली. तशी तयारी त्यांनी केल्याचे सोशल मीडियात बोलले गेले आणि प्रियांका चतुर्वेदी त्यावर भडकल्याही.

Exit mobile version