गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमधून कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. राणा दांपत्य, किरीट सोमय्या, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते सदावर्ते यांच्यावरील कारवाईत ही बाब समोर आली.