LPG गॅसच्या पोटात दडलंय काय?

LPG गॅसच्या पोटात दडलंय काय? | GAS | Cylinder | India | Saudi Arabia | Rahul Gandhi | Snehal Khopade

सध्या आपल्या देशात महागाईचा भडका उडतोय. यात आता घरगुती एलपीजी सिलेंडरने भर घातलीय. नुकताच एलपीजी सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढून हजाराच्या घरात पोहचलाय. एलपीजी सिलेंडरचे भाव वाढल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन एलपीजी सिलेंडरचे भाव का वाढले किंवा याचे नेमके काय कारण ? किंवा याचा काही आंतरराष्ट्रीय संबंध आहे का? या प्रश्नाच्या उत्तरांसाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

Exit mobile version