बायडेन प्रशासनाने एप्रिलच्या सुरवातीला भारताला मदत करण्यासाठी असमर्थता व्यक्त केली होती. ह्यानंतर भारताची परराष्ट्र नीती कशी अयशस्वी ठरत आहे ह्यावरुन मिडीयामध्ये चर्चा रंगल्या. परंतू अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत बायडेन प्रशासनाने हा निर्णय बदलला आणि भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. बायडेन प्रशासनाने केलेली ही मदत खरच भारतापेक्षा अमेरिकाच्या फायद्याची आहे का? पराग्वे आणि क्वाड फॅक्टर ह्या मदतीसाठी कारणीभूत आहेत का? की, खरंच ह्या यशाचं संपूर्ण श्रेय भारतीय मुत्सुद्देगिरी आणि शास्त्रज्ञांचे आहे? पडद्यामागचे भौगोलिक राजकारण आणि भारतीय कुटनितीविषयी सखोलपणे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.