लोकसभा निवडणुकीत वरळी मतदार संघातून अरविंद सावंत याना केवळ ६ हजारांचे लीड मिळाले. त्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंना तो मतदार संघ सोपा असेल का?