महत्त्व गणपती स्तोत्र उच्चारणाचे

महत्त्व गणपती स्तोत्र उच्चारणाचे | Interview | Ganesh Chaturti | Santosh Kale |

नारायण गोविंद सिद्धये ऊर्फ संदीप सिद्धये यांना बालपणापासून अध्यात्माची खूप आवड आहे. मूळचे सावंतवाडी असलेले सिद्धये सध्या कांदिवलीमध्ये वास्तव्यास आहेत. १९९४ पासून श्रीरामकृष्ण मठ व मिशन मुंबई व इतर शाखा यातून स्वयंसेवक म्हणून विपुल सेवा देत आहे. .श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची सेवाभावी धर्मादाय संस्था स्थापन केली आहे. गणेशोत्सवात स्तोत्र पठण केले जाते. या गणपती स्तोत्राचे महत्व, स्तोत्राचे उच्चारण, स्तोत्राची फलश्रुती याबद्दल सिद्धये यांनी मुलाखतीमध्ये माहिती दिली.

Exit mobile version