गुवाहाटीत असलेले पुरातन असे कामाख्या मंदिर हे ऊर्जेचे प्रचंड असे मोठे केंद्र आहे. तेजोवलयाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. तुषार सावडावकर यांनी यासंदर्भात अनुभव घेतला. मंदिरे, त्यातील ऊर्जा, तेजोवलय याविषयी त्यांच्याशी संवाद.