ओमानची राजधानी मस्कतमध्ये सुहास बोरसे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना होते. हा त्यांच्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचाही गणेशोत्सव आहे. त्यामुळे एक मोठा सोहळा यानिमित्ताने होतो. विशेष म्हणजे त्यासाठी देशविदेशातील चर्चेतल्या अशा खास प्रतिकृती उभ्या केल्या जातात. Lord Ganesha was installed at the house of Suhas Borse in Muscat, the capital of Oman. This is Ganeshotsav for all the employees of his company. So a big ceremony takes place on this occasion. Specially, for this purpose, such special replicas which are discussed in the country and abroad are erected.