श्रीगणेशाची मूर्ती रंगवताना त्यात सौंदर्य सामावले आहे ते डोळ्यात. मिरजेचे कलाकार रवी यादव हे काम अनेक वर्षांपासून करत आहेत. कसे चालते हे काम?