सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या महिलांच्या सक्षमीकरणाबाबत जागरुक आहेत. नवरात्रीतच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांचा आदर राखला गेलाच पाहिजे. किंबहुना, घराघरात मुलगा-मुलगी यांना समानच लेखले गेले पाहिजे, असे ठाम मत त्या मांडतात. Kranti Redkar, wife of famous actress and former NCB officer Sameer Wankhede, is conscious about women empowerment. Women should be respected not only during Navratri but every day. In fact, she strongly believes that boys and girls should be treated equally in the household.