गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन करू नये अशी एक धारणा आहे. त्यामागे शास्त्र तरी नेमके काय आहे, याविषयी आणि श्रीगणेशाच्या आगमनाच्या निमित्ताने संबंधित अनेक विषयांवर ऊर्जा, वास्तूतज्ज्ञ आणि तेजोवलय क्षेत्रातील जाणकार डॉ. तुषार सावडावकर यांचे विवेचन. There is a belief that one should not see the moon on Ganesh Chaturthi. About what exactly is the science behind it and on many topics related to the arrival of Lord Ganesha, by Dr.Tushar Savadavkar.