रतन टाटांच्या भेटीतून त्याला ‘कोटी कोटी’ आशीर्वाद

रतन टाटांच्या भेटीतून त्याला 'कोटी कोटी' आशीर्वाद | Interview | Arjun Deshpande | Santosh Kale |

किफायतशीर दरात औषधे मिळावी असे प्रत्येकालाच वाटत असते. पण ती मिळण्यात अडचणी असतात. अर्जुन देशपांडे यांनी ही अडचण दूर केली आहे. किफायतीर किंमतीत आणि तीही जेनरिक औषधे मिळावीत या हेतूने त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी जेनरिक आधार नावाने स्टार्टअप कंपनी सुरू केली. अवघ्या पाच वर्षात त्यांच्या कंपनीने ५०० काेटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार केला आ हे. देशपांडे यांचे हे स्टार्टअप तर आहेच पण देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत वाजवी किंमतीत जेनरिक औषधे पोहचवणे हे त्यांचं मिशन आहे. फार्मा क्षेत्रातील त्यांचा हा आगळावेगळा प्रवास ‘भेटी-गाठी’ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे

Exit mobile version