संविधान बचावच्या नावाने रोज कंठशोष सुरू असतो, पण खरोखरच त्यांना संविधान म्हणजे काय कळते का? त्यासाठी संविधानाबाबत लोकांना साक्षर करण्याची गरज आहे. राज्यघटनेचे जाणकार आणि विचारवंत रमेश पतंगे यांचे परखड मत…