तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन पुन्हा आमनेसामने आले आहेत. अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यावरून चीन खवळला. त्यामुळे युद्धाची खुमखुमी पुन्हा एकदा दोन्ही देशांनी दाखविली. खरोखरच हे दोन देश एकमेकांना भिडणार की ताकद आजमावणार ?