रशिया युक्रेन युद्धाला २ जून रोजी १०० दिवस पूर्ण झाले. या घटनेचा परिणाम सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर, जागतिक बाजारपेठेवर दिसून येतोय. आता या १०० दिवसांत काय घडलं? सध्या काय परिस्थिती आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर या युद्धाचे काय परिणाम झालेत आणि पुढे काय होऊ शकतं? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी व्हिडीओ नक्की पहा.