पाम तेलाचे प्रमुख उत्पादक असलेल्या इंडोनेशियाने या तेलाच्या निर्यातीला बंदी घातली आहे. पण भारताला त्याची चिंता नाही.